पिंपरी चिंचवडची चिंता वाढली! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या गेली नऊवर
कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत फक्त 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती . ते बारा ठणठणीत बरे होतात न होतात आता शहरात नव्याने सहा कोरोनाग्रस्त रूग्णां पाॅझिटिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आता शहरात करोनाग्रस्त रूग…